Showing posts with label अति भयंकर पीजे In Marathi. Show all posts
Showing posts with label अति भयंकर पीजे In Marathi. Show all posts

Sunday, 11 May 2014

अति भयंकर पीजे In Marathi


अति भयंकर पीजे In Marathi

अति भयंकर पीजे
एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले
पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात,
आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार
की घरी नेणार?
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
...
..
.....
pack pack!!




अति भयंकर पीजे
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले
एका रिक्षा मध्ये चढत
होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे इतके
एकसाथ मावणार नाही"...
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
...
..
.....
म़ाऊ म़ाऊ



अजुन एक भयंकर पीजे
एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते
तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे तुह्मी इतके
एकसारखे कसे "...
तर ते सर्व एकसाथ ओरडले..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
..
..
.....
भाऊ भाऊ