Showing posts with label Assal MumbaiKar. Show all posts
Showing posts with label Assal MumbaiKar. Show all posts

Thursday, 15 May 2014

Assal MumbaiKar

Assal MumbaiKar


एका मित्राला कुणीतरी खुप मारतो, तेव्हा त्याच्या मित्रांची प्रतिक्रीया:....
पुणे- तुझीच चुक असेल
नाशिक - जाऊ दे झाले ते झाले
अहमदनगर- जाऊ दे आता त्याची संगत नको
औरंगाबाद- रक्त निघालं का?


कोल्हापुर- अरे पण तु तिकडे कशाला गेला होतास


Mumbaikar- चल बस गाडीवर घरात घुसुन मारु ...
ह्याला म्हणतात अस्सल Mumbaiकर
आमचा नाद करायचा नाय,

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात ।
आमचा नाद केला तर हात पाय गळ्यात ।