Showing posts with label Chatrapati Sambhaji Raje. Show all posts
Showing posts with label Chatrapati Sambhaji Raje. Show all posts

Thursday, 15 May 2014

Chatrapati Sambhaji Raje

Chatrapati Sambhaji Raje


नऊ तास नव्हे,
नऊ दिवस नव्हे,
नऊ महिने नव्हे,
तब्बल नऊ वर्ष,



दाही दिशा शत्रुंशी झुंज घेत,
दिवसाचे वीस तास #घोड्यावर
मांड ठोकुन, अन
मरण पठिवर घेऊन,
अवघा #दख्खन पायखाली
तुडवत राहीलाय सर्जा शंभु.
आ रे,
टाप नाय झाली कुणाची
त्या नजरेला नजर द्यायची.



हिंमत नाय केली कुणी आडवा जायची.
ताकद नव्हती कुणात
सर्जाला हरवायची.
तो #अजिंक्य होता
अजिंक्यच राहीला.
महापराक्रमी छत्रपती #संभाजी
राजेँना मानाचा त्रिवार मुजरा....
छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 14मे 1657  छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा