Showing posts with label New Jokes Part 4. Show all posts
Showing posts with label New Jokes Part 4. Show all posts

Saturday, 31 May 2014

New Jokes Part 4

New Jokes Part 4


बार मधे दोघं जण पीत बसले आहेत.
एक जण टुण्ण झाला आहे.
तो दुस-याला म्हणतो; " अरे यार, तुझी आई
ना ज्याम हॉट आहे..मी मरतो तिच्यावर.."
बार मधे बसलेले बाकीचे सारे हादरतात.
आता दुसरा त्या पहिल्याचं काय करतो..
किंवा हा त्या पहिल्याला काय उत्तर
देतो म्हणून सगळ्यांनी कान टवकारले.. तर तो म्हणतो; " घरी चला.. तुम्हाला ज्यास्त झालीय डॅड.."





बहू रोए जा रही थी।
सास ने पुचकारते हुए पूछा....- क्यों बेटी..., रो क्यों रही है?
बहू- क्या मैं चुड़ैल जैसी दिखती हूं?
सास- नहीं, बिल्कुल नहीं।
बहू- क्या मेरी आंखें मेंढ़की की तरह हैं?
सास- नहीं तो।
बहू- क्या मेरी नाक नेपालियों की तरह है?
सास- नहीं...!
बहू- क्या मैं भैंस जैसी मोटी और काली हूं?
सास- नहीं बेटी, यह सब किसने कहा तुमसे?
बहू- फिर सारे मोहल्ले के लोग क्यों कहते फिरते हैं कि तू तो अपनी सास जैसी दिखती है?





बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून .
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...