Showing posts with label Raag. Show all posts
Showing posts with label Raag. Show all posts

Thursday, 15 May 2014

Raag

Raag


माणूस,
राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो,
तितक्याच सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर .........


जगायला खरंच किती मज्जा आली असती ना...
कारण निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे...
आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात....
नात्याची सुंदरता


एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसाल
तर आयुष्यभर एकटे राहाल..!