Ye re ye re pawsa in IT style
काळ्या ढगांवर देवा
क्लिक कर ना माउस
आमच्या पृथ्वीवर आता
पाड ना धो धो पाऊस
पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा
सिमेंटच्या जंगलांचा कहर
बदलून दे ना आता
हिरवागार स्क्रीन सेव्हर
क्लिक कर ना माउस
आमच्या पृथ्वीवर आता
पाड ना धो धो पाऊस
पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा
सिमेंटच्या जंगलांचा कहर
बदलून दे ना आता
हिरवागार स्क्रीन सेव्हर
ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर
देवा करून घे अपडेट
नाहीतर उन्हाळ्यात गारा
अन पावसाळ्यात उन थेट
देवा करून घे अपडेट
नाहीतर उन्हाळ्यात गारा
अन पावसाळ्यात उन थेट
जास्त पाणी साठवण्या
हार्ड डिस्क ची वाढवून घे
जागा पावसासाठी आम्हाला का
करावा लागतो त्रागा
समुद्री वादळांचा धोका
हार्ड डिस्क ची वाढवून घे
जागा पावसासाठी आम्हाला का
करावा लागतो त्रागा
समुद्री वादळांचा धोका
मान्सूनला नेतो पळवून
त्यांचा बंदोबस्त कर तू
anti वायरस चालवूल
त्यांचा बंदोबस्त कर तू
anti वायरस चालवूल
पाऊस झटपट पाडण्या
देवा वाढवून घे ram
नाहीतर म्हणावे लागेल
आम्हाला हे राम
देवा वाढवून घे ram
नाहीतर म्हणावे लागेल
आम्हाला हे राम
देवा इंजिनिअर बोलावून
सिस्टम अपग्रेड करण्यास सांग
नाहीतर पावसावाचून आमचे
जगणे व्हायचे hang ....
सिस्टम अपग्रेड करण्यास सांग
नाहीतर पावसावाचून आमचे
जगणे व्हायचे hang ....