Thursday 15 May 2014

Sambhaji Maharaj

Sambhaji Maharaj

१४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर
म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ
म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या नवव्या वर्षी ४
हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.




* वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ
म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या अकराव्या वर्षी ५
हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात
सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.

*वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण
नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे
शंभुराजा.



* वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन
महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व
करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.

*वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य
करणारा म्हणजे शंभुराजा.

*वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज
म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम
महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर
ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.

*वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर
बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.

* वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन
बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग
आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे
शंभुराजा.
आणि

*वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आ
णि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान
करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभु राजा..
छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुबेच्छा

No comments:

Post a Comment