Tuesday 29 July 2014

Aai ani Baba

Aai ani Baba


"आई-बाप" "आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
.
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स
पाठबळ असतं
.
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न
पाहिलेलं असतं


.
तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपल
आयुष्य खर्चलेल असतं
.
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य
दिशा देणार"स्टीयरिंग" असतं
.
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे "
अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं
.
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणार "बँक
बॅलन्स" असतं
.



बाप म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत
.
आई म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार,
मोबाईलच"नेटवर्क" असतं
.
कधी "नेटवर्क"थकले; तर बाप,
अर्जेंट"एस.एम.एस." असतं
.
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, "अँटी व्हायरस " असतं
.
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं,"बाप"
हे"क्वारनटाईन" बटण असतं
.
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, 'शिक्षणाच
विद्यापीठ' असते
.
"बाप" म्हणजे चालती बोलती,
अनुभवाची फॅकटरी असते
.
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई
असते
.
बाप म्हणजे कमर् कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई
असते
.
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर"बाप" हा जवळचा मित्र असतो
.
आई म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंतपोचवणारा बाप एक संत असतो
.
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं
.
बाप म्हणजे, भक्कम
ठेवणारा पाठीचा कणाआणि शरीरातलं हाड
अन्हाड असतं
.
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं
आणि भलेमोठे संकट आलेकी उच्चारात"बाप रे बाप"
असतं
.
परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट
फेकलेल पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच
तिथे पाहिलेलं असतं
.
म्हणूनच म्हणतो, .
.
.
परमेश्वर, अध्यात्म, भगवंत- हेसगळ, अजब गणित
असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई-बाप" हे "कनेक्शन"
असतं
.
"आई-बाप" म्हणजे नकळत मागे
असलेली मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत,"मातृदेवो भव"--
'पितृ देवो भव" म्हणलेलं असतं.

Magic of Alphabets

Magic of Alphabets


Very interesting & meaningful msg to share:
If:
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
is equal to:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
Then,
H+A+R+D+W+O+R+K ;
8+1+18+4+23+15+18+11=98%
K+N+O+W+L+E+D+G+E ;
11+14+15+23+12+5+4+7+5=96%
L+O+V+E;
12+15+22+5 = 54%
L+U+C+K ;
12+21+3+11 = 47%


None of them makes 100%. Then what makes 100%?
Is it Money? NO!
M+O+N+E+Y= 13+15+14+5+25=72%
Leadership? NO!
L+E+A+D+E+R+S+H+I+P= 12+5+1+4+5+18+19+8+9+16=97%
Every problem has a solution, only if we perhaps change our "ATTITUDE"...
A+T+T+I+T+U+D+E ;
1+20+20+9+20+21+4+5 = 100%


It is therefore OUR ATTITUDE towards Life and Work that makes
OUR Life 100% Successful.
Amazing mathematics
Beautiful msg to share:
Do you agree that we have 26 alphabets in English, as given below

A = 1 ; B = 2 ; C = 3 ; D = 4 ;
E = 5 ; F = 6 ; G = 7 ; H = 8 ;
I = 9 ; J = 10 ; K = 11 ; L = 12 ;
M = 13 ; N = 14 ; O = 15 ; P = 16 ;
Q = 17 ; R = 18 ; S = 19 ; T = 20 ;
U = 21 ; V = 22 ; W = 23 ; X =24 ;
Y = 25 ; Z = 26.
With each alphabet getting a number, in chronological order, as above, study the following, and bring down the total to a single digit and see the result yourself
Hindu -
S h r e e K r i s h n a
19+8+18+5+5+11+18+9+19+8+14+1=135=9
Muslim
M o h a m m e d
13+15+8+1+13+13+5+4=72=9
Jain
M a h a v i r
13+1+8+1+22+9+18=72=9
Sikh
G u r u N a n a k
7+21+18+21+14+1+14+1+11 =108 =9
Parsi
Z a r a t h u s t r a
26+1+18+1+20+8+21+19+20+18+1=153=9
Buddhist
G a u t a m
7+1+21+20+1+13=63=9
Christian
E s a M e s s i a h
5+19+1+13+5+19+19+9+1+8=99=18=9
Each one ends with number 9
THAT IS NATURE'S CREATION TO SHOW THAT GOD IS ONE !!!
 ye wala msg was owssm yaar..jitsne bhi ye create kiya msg wo grt person hai....thousands likes to this msg

Mazhi Kavita

Mazhi Kavita


कॉलेज जीवनात माझी एक
"मनीषा " होती,
"संगीता " वर प्रेम करावं !


तशी "भावना "ही माझ्या मनात
होती!


"प्रेरणा " तर रोजच भेटायची!
माझी "साधना "तर
पक्की होती!


पण "आशा " जवळ असताना ही,
माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली !


माझी "आपेक्षा "आपेक्षाच
राहीली!


आणी माझ्या जवळ आता फक्त
"कल्पना "राहीली!


तर
मला सांगा कशी वाटली माझी "kavita"

Kasa Jagava

Kasa Jagava


निर्णय चुकतात
आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..


प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि
उत्तर चुकत जाते..



सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण
प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ
बनत जाते!

दाखविणाऱ्याला
वाट माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून जाते...!


दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे
तेव्हाच कळते...



असे मित्र बनवा
जे कधीच
साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा
ज्यात
स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा
कि ज्याला
तडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यात
'रहस्य' असणार नाही..

असा स्पर्श करा
ज्याने
जखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला
कधीच मरण नाही..

आयुष्य थोडसच असावं
पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं

आयुष्य थोडंच जगावं
पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं

प्रेम असं द्यावं
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,


मैत्री अशी असावी
की स्वार्थाचं भानं नसावं,


आयुष्य असं जगावं
की...


मृत्यूनेही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर....!!!!

Friday 25 July 2014

Best Poem

Best Poem

पैर की मोच
और
छोटी सोच,
हमें आगे
बढ़ने नहीं देती । 


टुटी कलम
और
औरो से जलन,
खुद का भाग्य
लिखने नहीं देती । 


काम का आलस
और
पैसो का लालच,
हमें महान
बनने नहीं देता । 


अपना मजहब उंचा
और
गैरो का ओछा,
ये सोच हमें इन्सान
बनने नहीं देती ।


दुनिया में सब चीज
मिल जाती है,....
केवल अपनी गलती
नहीं मिलती.....



Tuzhyasathi kai pan

Tuzhyasathi kai pan

पूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण
म्हणूनच कालपण,आजपण
आणि उद्यापण,
" तुमच्यासाठी कायपण " !!!



शाळेत असतं बालपण,
काॅलेजात असतं तरूणपण
बरणीला असतं झाकण,
आणि पेनाला असतं टोपण
मित्र आहोत आपण,
" मित्रांसाठी कायपण " !!!


साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"...
हम वक्त और हालात के साथ "शौक" बदलते है .. .... "दोस्त" नही ....

Santa ka deadly interview

Santa ka deadly interview

Santa Singh Interview Ke Liye Gaya. Naukri Already Boss Ke Salle Ko Mil Chuki Theeee.
Par Formality Ke Liye Interview Jarrori Tha.
Isliye Aise Sawaal Pucche Ja Rahe Thee Jinka Kol Matlab Nahin Tha.
Santa Ki Bari Aaye...
Interviewer : Aap Nadi Ke Beech Ek Boat Par Ho Aur Apke Paas 2 Cigarettes Ke Alawa Kuch Bhi Nahin Hai.
Apko 1 cigarette Jallane Hai. ? Kaise Jalogee ?

Santa Singh Very Serious. ...
Sir Iske 3-4 Solutions Ho Sakte Hai...
,
,
,
Interviewer Shocked Lekin Kaha Bataooo.




Santa Ke Out Of The World Answer: Take one cigarette and throw it
in the Water. So the boat will become
LIGHTER…….. using this LIGHTER you
can light the other Cigarette
Interviewer:- Kya Bakwas Hai...
Santa's another deadly answer.
Scroll down a
little



Another solution: You throw a cigarette
up and catch it. Catches win Matches.
Using the matches that you win, you
can light the cigarette
Interviewer:-Stupid
Santa :- Sir one more Solution….
scroll down…




Take water in your hand and drop it
drop by drop…(TIP – TIP)
Interviewer:- Abey Gadhe Usse Kya hoga..
Santa:- Sir Apne Wo Gana Nahin Suna
“TIP TIP barsa Pani.
Pani ne aag lagayee.”
us aag se hamne cigarette jalayee”…


Santa:- Sir If that was not enough, i have one more solution….
scroll down
Start praising one cigarette, The other
will get jealous & “jalney lagega”
Interviewer:- Santa ji Aapke Pair Kidhar Hai.....

Khuda se behes

Khuda se behes

1 din khuda ne mujhse kaha:
"Mat kar intezar is janam mein uska,
Milna mushkil hai.

Maine bhi keh diya: "Lene de maza intezar ka, agle janam mein to mumkin hai..



Phir khuda ne kaha: "Mat kar itna pyar bahut pachhtayega..

Muskura ke maine kaha: "Dekhte hain tu kitna mujhe tadpayega...

Phir khuda ne kaha: "Bhool ja use, Chal tujhe jannat ki apsra se milata hu.

Maine kaha: "Aa neeche dekh mere pyar ka muskurata chehra,
tujhe jannat ki apsra bhulvata hu..



Gusse mein khuda ne kaha: "Mat bhool apni aukaat tu to ek insaan hai;

Haas kar Maine kaha: "Toh mila de mujhe mere pyar se aur Saabit kar ki tu hi Bhagwan hai.."

Phir khuda ne gusse mein usse meri Shaadi hi kara di ...
Saara bhoot utar gaya ... sari shayari hi bhula di.

Special Gatari Song

Special Gatari Song


पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकातोंडातून वाहे
एक उग्र असा वास ॥

बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास ||

दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास ||

जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात ||

Little Kid

Little Kid


There was a family with one kid.
One day the mother was out and dad was in charge of the kid,
who just turned three.



Someone had given the kid a little 'tea set' as a birthday gift and it was one of his favorite toys.
Daddy was in the living room engrossed in the evening news when kid brought Daddy a little cup of 'tea', which was just water.
After several cups of tea and lots of praise from dad for such yummy tea, kid’s Mom came home.
Dad made her wait in the living room to watch the kid bring him a cup of tea, because it was 'just the cutest thing!!' 


Mom waited, and sure enough, the kid comes down the hall with a cup of tea for Daddy and she watches him drink it up, then she says to him, 
'Did it ever come to your mind that the only place that baby can reach to get water is the toilet comode ?'
....Mothers know!!!

MORAL OF THE STORY:

Domain knowledge is very important!!!
Else your supplier will trick you

Saturday 19 July 2014

Husband & Wife - too good.....

Husband & Wife - too good.....



This is the best and most civil way to have a fight between husband and wife instead of resorting to physical force...
Poems written by WIFE and HUSBAND.
WIFE:
I wrote your name on sand it got washed..
I wrote your name in air, it was blown away.
Then I wrote your name on my heart & I got Heart Attack.


HUSBAND:
God saw me hungry, he created pizza.
He saw me thirsty, he created Pepsi.
He saw me in the dark, he created light.
He saw me without problems, he created YOU.
WIFE:
Twinkle twinkle little star
You should know what you are
And once you know what you are
Mental hospital is not so far
HUSBAND:
The rain makes all things beautiful.
The grass and flowers too.
If rain makes all things beautiful
Why doesn't it rain on you?
WIFE:
Roses are red; Violets are blue
Monkeys like u should be kept in zoo.
Don't feel so angry you will find me there too
Not in cage but outside, laughing at you



AND THE SAGA CONTINUES........
......................................................
Husband: Do you know the meaning of WIFE?
It means, Without Information, Fighting Everytime!
Wife: No darling, it means - With Idiot For Ever
...........................................................................
Wife: I wish I was a newspaper,
So I'd be in your hands all day.
Husband: I too wish that you were a newspaper,
So I could have a new one every day.
..................................................................
Doctor: Your husband needs rest and peace. Here are some sleeping Pills.
Wife: When must I give them to him?
Doctor: They are for you
...................................................................
Wife: I had to marry you to find out how stupid you are..
Husband: You should have known it the minute I asked you to marry me.

Some dialogue of the year

Some dialogue of the year


१. आली लहर
केला कहर...
२. होवुदे तोटा
भाऊ आहे मोठा..
३. चर्चा तर होणारच
होवु दे खरच...


४. एकच फाइट
वातावरण ताईट ...
५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून
भाऊ शांत आहेत...
6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी)
केलय वाघन...
७. मुलींचा दावा आहे ......
भाऊ छावा आहे...
८. एक घाव शंभर टुकड़े
अर्धे इकडे अर्धे तिकडे
९. भाऊ तुमच्यासाठी
काय पण.
१०. भाऊची डेरिंग कालपन ,
आजपन,
उद्यापन.....
११. आला कंटाळा
केला घोटाळा...


१२. एकच प्रहार
. . . १०जन ठार...
१३. अमाप केला खर्च... 
घेतल नाही टेंशन घरच.
१४. पृथ्वी गोल आहे.. 
कारण भाऊचा विषय खोल आहे.
१५. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
दादांचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.
१६. असेल औकात..
तर भेट चौकात.
१७. भाऊला झाली सर्दी ,
औषध द्यायला medical
वाल्याची गर्दी ...
१८. भाऊ आहे दर्दी....
केली त्याने गाड्यांची गर्दी.....
१९. भाऊंची काडी एवढी बॉडी.... पण
दारात लावलिया कार ऑडी.
२०. करू नकोस काही चुक्की...
दादा घालतील पोटात बुक्की...
२१. आली हुक्की
दिली बुक्की..
२२. एका दमात .
पोरी प्रेमात....
२३. होऊ दे खर्च..
विकुन टाकु घरच.
.
.
एक बाटली दोन ग्लास...
सकाळचा पगार संध्याकाळी खल्लास....

Parikhetla prashna

Parikhetla prashna


मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द
असतो 'सात्विक' .



बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'

परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, 'चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'



चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'

बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच
आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कसा काय विचारला.'

Shadi se pehle and Shadi ke baad

Shadi se pehle and Shadi ke baad


शादी के पहले – हीरो नं. 1
शादी के बाद – कुली नं. 1
शादी के पहले – मैंने प्यार किया
शादी के बाद – ये मैंने क्या किया


शादी के पहले – जानेमन मत जाओ
शादी के बाद – जान मत खाओ
शादी के पहले – तुम बिन रहा ना जाए
शादी के बाद – तुमको सहा ना जाए
शादी के पहले – कुछ तो बोलो
शादी के बाद – कभी चुप भी हो लो


शादी के पहले – आय लव यू
शादी के बाद – आज फिर आलू
शादी के पहले – मिलने कब आओगी
शादी के बाद – मायके कब जाओगी

BIWI CHALISAA

BIWI CHALISAA


हाथ जोड़ कर कीजिये,पत्नी जी का ध्यान ।
घर में खुशहाली रहे ,हो जाये कल्यान ।।

घरवाली को नमन कर , माला लेकर हाथ ।
मुख से पत्नी-वन्दना बोलो मेरे साथ ।। 

जय पत्नी देवी कल्यानी ।
माया तेरी ना पहचानी ।।



तुमसे सारे देवता हारे ।
डर से थर-थर कांपें सारे ।।

नहिं चरित्र तुम्हरा कोई जाना ।
नर क्या ईश्वर ना पहचाना ।।

अपरम्पार तुम्हारी माया ।
कोई इसका पार न पाया ।।

लगो देखने में तुम गुड़िया ।
हो लेकन आफत की पुड़िया ।।

हे मेरे बच्चों की माता ।
तुम हो मेरी भाग्यविधाता ।।



है बेलन हथियार तुम्हारा ।
जब चाहा सिर पर दे मारा ।।

ऐसी तेरी निकले बोली ।
जैसे हो बंदूक की गोली ।।

हम तुमसे डरते हैं ऐसे ।
चोर पुलिस से डरता जैसे ।।

ऐसा है आतंक तुम्हारा ।
बिच्छू जैसा डंक तुम्हारा ।।


करे पती जो पत्नी-सेवा ।
मिलती उसको सच्ची मेवा ।।

पत्नी-वन्दना जो कोई गावे ।
जीवन में कोई कष्ट न पावे ।।

प्रभु दीक्षित कर पत्नी-वन्दन ।
पत्नी का कर लो अभिनन्दन ।।

वन्दहु पत्नी मुख-कमल,गुणअवगुण की खान ।
मिले नहीं बिन आपके पतियों को सम्मान ।।

।। बोलो पत्नी रानी की जय।।


Ukhane

Ukhane


खतरनाक उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.
खोक्यात
खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर
आणि मी तीचा बोका.**

2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु
तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!**



3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर
बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे
पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. वैदू
भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**

4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून *****
रावांचे नाव घेते पाच गडी राखून **

5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे
म्हैस तर तो आहे रेडा.

6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ...
घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत
की काय!!!**



7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे
बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर
टक्कल.*

*8. बागेमध्ये असतात,
गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे
दुकानाच्या फ़ळ्या.**

9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे
माकडा…

Friday 11 July 2014

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?


मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

८ रूपयाला वडापाव आणि १० रुला चाय.
आला पाहुणा घरी तर आखडून बसायच पाय.
आणायची १०० रु. किलोची चिकन. सांगायच
... बोकडाच मिळतच नाय.
अहो पगार कमी सांगुन इज्जत
गमवायची नाय.
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?


सकाळी सकाळी 7:30 वाजता उठायच.
बिना तोंड धुता खिडकित यायच.
शेजारच्या पोरीला collegeला जाताना
हळूच म्हणायच, हाय.
तीने रागात पाहिल तर
म्हणायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच
राँग नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथ आहे तरी काय??


रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्ते
बाइक वाल्यांची किर किर,
फेरीवाल्यांची दादागिरी,
सडलेली कोथिम्बिर,
कच्च कुच्च वडापाव,
आणि पानी पूरी खाऊन
पर प्रांतीयांनाच म्हणायचे भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय??
पाण्यासाठी पळायच , गॅससाठी रांगा
कामाला जाण्याइतकं अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा.
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा.
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आतमधे
आणि बाहेरच लटकतात पाय.
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय??
काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय
आहो मुंबई मुंबई मुंबई
म्हणजे आहे तरी काय
गरिबाच पोट आणि दुधावरली साय....

द्रोणागिरी (Dronagiri)

द्रोणागिरी (Dronagiri)

किल्ल्याची ऊंची : 910
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग:
डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द
आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण
गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती.
तसेच उरण बंदराचे रक्षण
करण्यासाठी करंजा बेटावरील
द्रोणागिरी डोंगरावर
किल्ला बांधला होता.



आजही हा किल्ला द्रोणागिरी अस्तित्वात
आहे. मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात
करता येण्यासारखा हा छोटा आणि सुंदर ट्रेक
आहे.
इतिहास :
सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील
मोर गावाचा उल्लेख आहे.
सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने
मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज
केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे.
घारापूरी या राजधानी पासून जवळ
असणार्या उरण बंदराचे रक्षण
करण्यासाठी करंजा बेटावरील
द्रोणागिरी डोंगरावर
किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे.
द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात
होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजा
ंनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये
अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-
सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम
फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६
व्या शतकात काही काळ
हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर
हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई
बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने
घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील
करंजा बेटावर
असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता.
१० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे
यांनी उरणचा कोट व
द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.



पहाण्याची ठिकाणे :
उरण एसटी स्थानकाच्या समोर दाट झाडीत
लपलेला द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे.
एसटी स्थानकाच्या समोर असणार्या रस्त्याने
डाऊर नगरकडे चालत जावे. ५ ते १० मिनिटात
आपण
डोंगराच्या पायथ्याशी असणार्या झोपड्यांपाशी पोहोचतो.
येथे उजव्या बाजूला ट्रान्सफॉंर्मर आहे, तर
डाव्या बाजूची वाट झोपड्यां मधून प्रथम
उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते.
या ठळक पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात
केल्यावर ५ मिनिटात आपण
कुंपणापाशी पोहोचतो. येथे ONGC ने "चेतावनी"
देणारा फलक लावलेला आहे. कुंपण ओलांडल्यावर २
वाटा फूटतात, आपण उजव्या बाजूची वाट
पकडावी. एकाच प्रकारच्या दाट झाडीतून हळूहळू
चढत जाणार्या या वाटेने १० मिनिटात आपण
डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर
पोहोचतो. येथे डावीकडे वळून
डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात
करावी साधारणपणे १० मिनिटात आपण
एका बुरुजापाशी पोहोचतो.
पूर्वी गडाच्या खालच्या अंगालाही तटबंदी असावी,
त्यातील हा एकमेव बुरुज आज पहायला मिळतो.
येथून खाली ONGC चा प्लाण्ट व त्याच्या पुढे
लांबवर पसरलेला समुद्र दिसतो. बुरुजापासून १० -
१५ मिनिटे चढून गेल्यावर आपण
किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो.
गड माथ्यावर प्रवेश करताना उजवीकडे
एका घराचे जोते पहायला मिळते. पुढे CRP
ची पोलिस चौकी आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ONGC
च्या प्लाण्टवर लक्ष ठेवण्यासाठी येथे २४ तास
पोलिस असतात. पोलिस चौकीत
आपल्या नावाची नोंद करावी. पोलिस
चौकीच्या बाहेरच्या कट्ट्यावरून विहंगम दृश्य
दिसते. उजव्या बाजूला बॅक बे , नरीमन पॉईंट, गेट
वे ऑफ इंडीया, घारापूरी तर,
डाव्या बाजूला रेवस, मांडवा, व त्यामागिल
खांदेरी व उंदेरी हे किल्ले दिसतात.
पोलिस चौकीच्या मागिल बाजूस
बालेकिल्ल्याची तटबंदी आहे. त्या तटबंदीत एक
छोटे कमान असलेले पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे.
बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस
उत्तराभिमुख एन.एस. द पेन्हा हे
पोर्तुगिजांनी बांधलेले चर्च आहे. अशी अजून २ चर्च
किल्ल्यावर होती पण आज ती आढळत नाहीत.
चर्चचे प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. त्याला ३
खिड्क्या व ३ झरोके आहेत.
या झरोक्यांना एकेकाळी रंगीत
काचेच्या खिडक्या असतील.
चर्चच्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली "
गागौणी व गिजोणी " नावाची दोन
पाण्याची बांधीव टाकी आहेत. या टाक्यांवर
विटांनी बांधलेल्या ६ कमानी आहेत. दोन
कमानींच्या मधे वरच्या बाजूस
आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत. यामुळे
पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन
पाण्याची वाफ कमी होते. तसेच केर-
कचरा पाण्यात पडत नाही. आज मात्र
उपसा नसल्यामुळे टाक्यातील
पाणी पिण्यायोग्य नाही आहे.
चर्चच्या डाव्या बाजूस (उत्तरेला) बुरुज आहे.
बालेकिल्ल्याची तटबंदी दगड केवळ एकमेकांवर रचून
बनवलेली आहे, त्यात चूना वापरलेला नाही आहे.
तटबंदी डाव्या हाताला ठेऊन
खाली उतरारला सुरुवात केल्यावर २ मिनिटात
आपण उत्तराभिमुख दरवाजापाशी येतो.
या दरवाजाची कमान व बाजूचे बुरुज उध्वस्त
झालेले आहेत. दरवाजातून
खाली उतरण्यासाठी पायर्या आहेत.
खालच्या बाजूस मुख्य प्रवेशव्दार आहे.
या दरवाजाची कमान व एका बाजूचा बुरुज
उध्वस्त झालेला आहे. परंतू दरवाच्या आतील बाजूस
असलेल्या देवड्या सुस्थितत आहेत. त्यातील
उजव्या बाजूच्या देवडीत गणपती कोरलेला दगड
ठेवलेला. एकेकाळी हा दगड प्रवेशव्दाराच्य
ा कमानीच्या मध्यभागी होता.
या दगडाला "कि स्टोन" म्हणतात. कमानीचे
दगड एकमेकांमध्ये गुंफून मध्यभागी हा दगड
बसविला जातो.
मुख्य प्रवेशव्दार पाहून झाल्यावर आलेल्या वाटेने
परत न जाता डाव्या बाजूच्या (प्रवेशव्दाराकडे
पाठ केल्यावर डाव्या बाजूला)
पायर्यांच्या वाटेने वर चढायला सुरुवात
करावी. पायर्या संपल्यावर सरळ जाणारी वाट
सोडून डावीकडे जाणारी वाट पकडावी. (सरळ
जाणारी वाट पोलिस चौकीकडे जाते.)
समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक
भगवा झेंडा दिसतो, त्या दिशेने
चालायला सुरुवात करावी. मळलेल्या पायवाटेने
१० मिनिटात आपण वेताळ
मंदिरापाशी पोहोचतो. येथे २-२.५ फूट
उंचीचा शेंदुर फासलेला दगड आहे, त्यावर
पत्र्याची शेड आहे. वेताळ मंदिर पाहून
आल्या वाटेने परत यावे. येथे आपली गडफेरी पूर्ण
होते. गडफेरी मारण्यासाठी ४५ मिनिटे
लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( J.N.P.T.)
या महत्वाच्या बंदरामुळे उरण गाव प्रशस्त
रस्त्याने देशाच्या इतर भागाशी जोडलेल आहे.
मुंबई, ठाणे, पनवेल येथून दर
तासाला उरणसाठी एसटी बसेस आहेत. इतर
ठिकाणाहून येणार्यांनी पनवेल गाठावे. मुंबई,
ठाणे व इतर ठिकाणांहून
उरणला जाणार्या एसटी बसेस
पनवेलला थांबतात. उरण- पनवेल हे अंतर ३०
किमी आहे.
उरण एसटी स्थानकाच्या समोर दाट झाडीत
लपलेला द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे.
एसटी स्थानकाच्या समोर असणार्या रस्त्याने
डाऊर नगरकडे चालत जावे. ५ ते १० मिनिटात
आपण
डोंगराच्या पायथ्याशी असणार्या झोपड्यांपाशी पोहोचतो.
येथे उजव्या बाजूला ट्रान्सफॉंर्मर आहे, तर
डाव्या बाजूची वाट झोपड्यां मधून प्रथम
उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते.
या ठळक पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात
केल्यावर ५ मिनिटात आपण
कुंपणापाशी पोहोचतो. येथे ONGC ने "चेतावनी"
देणारा फलक लावलेला आहे. कुंपण ओलांडल्यावर २
वाटा फूटतात, आपण उजव्या बाजूची वाट
पकडावी. एकाच प्रकारच्या दाट झाडीतून हळूहळू
चढत जाणार्या या वाटेने १० मिनिटात आपण
डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर
पोहोचतो. येथे डावीकडे वळून
डोंगराच्या धारेवर चढायला सुरुवात करावी.
पायथ्या पासून किल्ल्यावर
जाण्यासाठी साधारणत: ४५ मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
उरण गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय
नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून किल्ल्यावर
जाण्यासाठी साधारणत: ४५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
द्रोणागिरी किल्ल्याचा ट्रेक सर्व ऋतूत
करता येतो.
सूचना :
१)गडावरील पोलिस चौकीत
आपल्या नावाची नोंद करून गड पहाण्यास जावे.
२)गडावरून ONGC प्लाण्टचे फोटो काढू नयेत.
3)पिण्याचे पाणी बरोबर न्यावे. गडावर
पिण्याचे पाणी नाही.
४)फोटोग्राफीच्या दृष्टीने मे
महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जावे.
खांदेरी उंदेरी ते मुंबई असा विस्तृत प्रदेश स्पष्ट
दिसतो.

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी


 मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स :
कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत.
मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.

• पापलेट :
----------------
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात.
पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.



• भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा :
--------------------------------------------------
विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे.
माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत.

• कोलंबी :
---------------
कोलंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते.
•लाल कोलंबी : लाल कोलंबी मध्ये काळसर लाल व पांढर्या हिरवट रंगाची
लाल कोलंबी ताजी असते. हि कोलंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली कि ती शिळी व खराब झाली असे समजावे.
तसेच शिळ्या व खराब कोलंबीची डोकी तुटलेली असतात.
ताजी कोलंबी घट्ट व कडक सालीची असते.
शिळ्या व खराब कोलंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो.
•पांढरी कोलंबी : पांढरी कोलंबी पचायला हलकी व जास्त चांगली असते.
पांढरी कोलंबी हि पांढर्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार असते.
पांढर्या कोलंबीत जर पिवळसर काळा रंग येऊ लागला
तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे.
तसेच कोलंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली
व साल मऊ पडलेली कोलंबी शिळी व खराब झालेली असते. ती घेऊ नये. 

• करंदी :
-------------
तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते.

• बांगडे :
-----------
काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात.
तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात.
बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात दाबल्यास खड्डा पडतो.



• बोंबील :
--------------
ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार दिसतात.त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.
बोंबील खराब होत आले कि त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. 

• मुडदुशा (रेणवे) :
---------------------------
पांढऱ्या स्वच्छ व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा ताज्या असतात.
त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.
मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात.

• मांदेली :
-------------
पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली
मांदेली ताजी असतात.मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला ऑरेंज रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात.

• बोय :
-----------
काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते.जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो.

• शेवंड (Lofster), खाडीची मोठी कोलंबी :
--------------------------------------------------------
शेवंड व खाडीची मोठी कोलंबी विकत घेताना
घट्ट, कडक सालीची बघून व ताजी बघून घ्यावी. 

• ओला जवळा :
-----------------------
ओला जवळा घेताना पांढऱ्या स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा.

• शिपल्या (तिसर्या) :
-----------------------------
शिपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात, किंवा जिवंत असणाऱ्या, तोंडे उघडझाप करणाऱ्या घ्याव्यात.
शिपल्या खराब व शिळ्या झाल्या कि त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात मिटत नाहीत.

• कालवे :
--------------
कालवे घेताना पाढर्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत.
छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

• चिंबोरी (खेकडे/ Crab) :
-----------------------------------
चिंबोऱ्या घेताना काळसर रंगाच्या, जिवंत व चालणार्या बघून घ्याव्यात.
खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायाला काही मिळत नाही
तसेच अमावास्येला खेकडे मांसाने भरलेले असतात
व पौर्णिमेला आतून पोकळ असतात असे म्हणतात.
• भक्तांनो, या अमुल्य माहितीची पुरेपुर आनंद घ्यावा म्हणतो...!

एकदा पडलो होतो प्रेमात

एकदा पडलो होतो प्रेमात

प्रा.गुरुराज गर्दे यांची हि कविता
"शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमातQ."
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात,
कळलच नाही,'काय बघीतलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात?'
कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे
शंभर नंबरी सोनं,
नाकावरती सोडावॉटर
आणि मागे वेण्या दोन


वारं आलं तर ऊडून जाईल अशी तीची काया,
रुपं पक्क काकूबाई...
पण अभ्यासावर माया
गॅदरींगमध्ये एकदां तिने
गायलं होतं गाणं,
तेव्हापासून तिच्या घरी
वाढलं येणं जाणं.
नारळीपौर्णीमेला तिन मला नारळीभात वाढला,
हातात तिच्या राखी बघून
मीच पळ काढला
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जीरून गेली,
शाळेमधली प्रेम-कहाणी
शाळेमध्येच विरुन गेली.
थोड्याच दिवसात वेगळं व्हायची वेळ आमच्यावर
आली होती,


मित्रांकडून कळलं, हेमाच्या वडीलांची बदली झाली होती
पुलाखालून दरम्यानच्या काळात बरचं पाणी वाहून गेलं
पुढ हेमाचं काय झालं ?हे विचारायचच राहून गेलं
परवाच मला बाजारात
अचानक हेमा दिसली
ओळखलचं नाही मी....म्हटल्यावर खुदकन गालात हसली.
आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सॉलीड बदल झाला होता,
चवळीच्या शेंगेला जणू
आंब्याचा मोहोर आला होता
लग्नानंतर हेमा पाच वर्षात
गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवर्‍याने हातात
भाजीची पिशवी धरली होती
सोडावॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते,
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते.
मंगळसुत्र मिरवत म्हणाली,
"हे आमचे हे"
बराच वेळ हात अवघडला
जरा भाच्याला घे,
बरं झालं बरोबर मी माझ्या बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवर्‍यासमोर मलाच मामा केलं होतं
म्हणून आयुष्यात माणसाने कधी चुकू नये नेमात
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात
 

इंसान

इंसान

एक था भगवान,
एक था शैतान.....
दोनों में जब झगड़ा हुआ तो,
बहुत हुआ नुकसान....
दोनों ने मिलकर,
निकाला समस्या का समाधान.... एक खिलौना बनाया,
और उसका नाम रखा इंसान....



शैतान ने अपनी ताकते दी,
क्रोध,धंमड और जलन.....
भगवान ने अपने अंश दिये,
प्यार,दया और सम्मान... भगवान से मुस्कराकर बोला शैतान,
न तेरा नुकसान,न मेरा नुकसान......
तू जीते या मैं जीतू,
हारेगा इंसान ...



और इसलिए कहते है... कोई टूटे तो उसे सजाना सीखो,
कोई रुठे तो उसे मनाना सीखो ...
रिश्ते तो मिलते है मुकद्दर से,
बस उन्हे खूबसूरती से निभाना सीखों।

Jindagi ka such


Jindagi ka such

बाल सफेद करने मे जिंदगी निकल जाती है....
काले तो आघे घंटे मे
हो जाते है!!


"खुशीयां बटोरते बटोरते उमर गुजर गई ,
पर खुश ना हो सके,
एक दिन एहसास हुआ ,
खुश तो वो लोग थे जो खुशीयां बांट रहे थे."


दौलत की भूख ऐसी की कमाने निकल गए ।
दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए ।
बच्चों के साथ रहने की फुर्सत ना मिल सकी ।
और जब फुर्सत मिली तो बच्चे खुद ही दौलत कमाने निकल गए

New Jokes Part 7

New Jokes Part 7


Hubby came home drunk. To avoid wife's scolding,
he took a laptop & started working.
Wife: Peeke aye ho kya?
Hubby : Nahi meri ma...
Wife: Bewde, phir suitcase khol ke kya type kar rahe ho??



––--------------------

1 day in a school in US, a teacher asked a class of 5yr olds: 
I'l give $10 to a child who can tell me who was the most famous man who ever lived?? 
Irish boy said "St.Patrick". Buddhist boy said "Gautam Buddha". 
Muslim boy said "Prophet Mohammed". Finally ,
a Gujrati boy said, "Jesus Christ". 
Teacher said- thats right. 
As the teacher was giving Jigness those 10$, she said, "U know Jigness, since u'r a Hindu Gujarati; 
I was very surprised u said Jesus Christ.. 
Jigness replied- Yes madam, in my heart I knew it was KRISHNA, 
but for jigness, Bijness is Bijness..
-----------------



Men will be Men-
The wife left a note on the fridge: "It's not working!! I can't take it anymore, I've gone to stay at my Mom's place !!
"Husband opened the fridge, the beer was cold. He starts to drink one and says,
"What the hell was she talking about???"
"Fridge is working fine!!"
--------------------------------------

Who is Happy ???


Who is Happy ???

A crow lived in the forest and was absolutely satisfied in life.
But one day he saw a swan. 
"This swan is so white," he thought, "and I am so black.
This swan must be the happiest bird in the world."
He expressed his thoughts to the swan. 
"Actually," the swan replied, "I was feeling that I was the happiest bird around until I saw a parrot, which has two colors. I now think the parrot is the happiest bird in creation."



The crow then approached the parrot. 
The parrot explained, "I lived a very happy life—until I saw a peacock. 
I have only two colors, but the peacock has multiple colors." 

The crow then visited a peacock in the zoo and saw that hundreds of people had gathered to see him.
After the people had left, the crow approached the peacock. "Dear peacock," the crow said, "you are so beautiful. Every day thousands of people come to see you. 
When people see me, they immediately shoo me away.
 I think you are the happiest bird on the planet." 



The peacock replied, "I always thought that I was the most beautiful and happy bird on the planet. 
But because of my beauty, I am entrapped in this zoo.
I have examined the zoo very carefully, and I have realized that the crow is the only bird not kept in a cage. So for past few days I have been thinking that if I were a crow, I could happily roam everywhere."
That's our problem too. 
We make unnecessary comparison with others and become sad. 
We don't value what has God given us. 
This all leads to the vicious cycle of unhappiness.

Mumbai

Mumbai


Mumbai is rich,
Mumbai is poor.
Mumbai is fast,
Mumbai is slow.
Little bit sweet,
and little bit sour.
Sometimes it's hot
but not too cold.


Mornings are energetic
and evenings are electric.
Noons are lazy but
Nights are crazy..
And any one you ask,
he always say "M busy"
Dude, life in Mumbai''
Is not so easy...!
There is lot of Masti with
little bit of Maska...
Welcome to the city
that can't live, without Bollywood Chaska.!
Sev puri, Vada Pav and bhel puri
are all Mumbai chaat..


Relishing it with spicy chutney is no easy art..
From popcorn to ice-cream, all sold on cart,
Mumbai o Mumbai you're always close to my heart.!
Where local trains
usually run on time,
And violently rushing
for a seat is not a crime.
Here 3 PM for lunch and
12 AM to dine,
People face hardships,
but still say "it's fine".!
From Mt. Mary in Bandra
to Mumba Devi in Town,
And ISKCON in Juhu to Haji Ali in Mumbai's Crown.
Marathi, Punjabi, Gujarati
Everyone together celebrate Eid and Diwali,
Holi is colorful and Christmas is cheerful,
Spend some time here and your life will be unforgetful.!
Billionaire to beggars,
all found in this city,
Be careful dude,
this place is a bit witty..,
Overall this dream-world
is huge but pretty,
Mumbai o Mumbai,
you're wonderful city.
Thumbs up sign.
Because...
she is like mother to millions.
After all a mother is called,
MUM in English,
BA in Gujarati &
AI in Marathi.
That’s MUMBAI...!!

Wednesday 2 July 2014

आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे

आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे



आलो आहे आता मी
मनसोक्त भिजून घे

पुन्हा लिही कविता माझ्यावर
हातात ती लेखणी घे


कोसळत्या सरींबरोबर
भाजक्या मक्याचा आस्वाद घे

छत्री दे भिरकावून
अन् हवं तेवढं बागडून घे


चिखलातून चालताना
पँट थोडी सावरून घे

घरी पोहोचायला उशीर होईल
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे
गॅलरित बस निवांत
काॅफी आणि कांदाभजी घे

वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन
समजत असेल तर समजून घे
असेल नसेल कोणी सोबत
तर त्यांनाही सामावून घे

भिजण्याची आवड नसेल
पण थोडं इतरासाठी भिजून घे
छप्पर गळेल घराचं
ताडपत्रीवर तोंडसुख घे

माझ्या कोसळण्याचे बोल
मलाच लावण्याचंही सुख घे
पुन्हा मी निघून जाईन
हवं तेवढं ओंजळीत भरून घे

वर्षभर साठवून ठेवायचंय तूला
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे...!!!

Tuesday 1 July 2014

शाळेतला जुना बाक

शाळेतला जुना बाक


परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला... 

"ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं"



"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...

भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?

टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?



निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...

मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...

एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?

कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...

बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...

कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
 
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...

वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...

परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...

Ye re ye re pawsa in IT style

Ye re ye re pawsa in IT style


काळ्या ढगांवर देवा
क्लिक कर ना माउस
आमच्या पृथ्वीवर आता
पाड ना धो धो पाऊस



पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा
सिमेंटच्या जंगलांचा कहर
बदलून दे ना आता
हिरवागार स्क्रीन सेव्हर
ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर
देवा करून घे अपडेट
नाहीतर उन्हाळ्यात गारा
अन पावसाळ्यात उन थेट


जास्त पाणी साठवण्या
हार्ड डिस्क ची वाढवून घे
जागा पावसासाठी आम्हाला का
करावा लागतो त्रागा

समुद्री वादळांचा धोका 
मान्सूनला नेतो पळवून
त्यांचा बंदोबस्त कर तू
anti वायरस चालवूल
पाऊस झटपट पाडण्या
देवा वाढवून घे ram
नाहीतर म्हणावे लागेल
आम्हाला हे राम
देवा इंजिनिअर बोलावून
सिस्टम अपग्रेड करण्यास सांग
नाहीतर पावसावाचून आमचे
जगणे व्हायचे hang ....

आज पुन्हा पगार होणार..

आज पुन्हा पगार होणार..

 

आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........


मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........
चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........


पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........
१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........
अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........
30 तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार.....
आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........