Saturday 19 July 2014

Some dialogue of the year

Some dialogue of the year


१. आली लहर
केला कहर...
२. होवुदे तोटा
भाऊ आहे मोठा..
३. चर्चा तर होणारच
होवु दे खरच...


४. एकच फाइट
वातावरण ताईट ...
५. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून
भाऊ शांत आहेत...
6. बघ्तोयस काय रागाने (काही तरी)
केलय वाघन...
७. मुलींचा दावा आहे ......
भाऊ छावा आहे...
८. एक घाव शंभर टुकड़े
अर्धे इकडे अर्धे तिकडे
९. भाऊ तुमच्यासाठी
काय पण.
१०. भाऊची डेरिंग कालपन ,
आजपन,
उद्यापन.....
११. आला कंटाळा
केला घोटाळा...


१२. एकच प्रहार
. . . १०जन ठार...
१३. अमाप केला खर्च... 
घेतल नाही टेंशन घरच.
१४. पृथ्वी गोल आहे.. 
कारण भाऊचा विषय खोल आहे.
१५. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
दादांचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.
१६. असेल औकात..
तर भेट चौकात.
१७. भाऊला झाली सर्दी ,
औषध द्यायला medical
वाल्याची गर्दी ...
१८. भाऊ आहे दर्दी....
केली त्याने गाड्यांची गर्दी.....
१९. भाऊंची काडी एवढी बॉडी.... पण
दारात लावलिया कार ऑडी.
२०. करू नकोस काही चुक्की...
दादा घालतील पोटात बुक्की...
२१. आली हुक्की
दिली बुक्की..
२२. एका दमात .
पोरी प्रेमात....
२३. होऊ दे खर्च..
विकुन टाकु घरच.
.
.
एक बाटली दोन ग्लास...
सकाळचा पगार संध्याकाळी खल्लास....

No comments:

Post a Comment