Monday 16 June 2014

खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी

खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी


अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही' 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?
* रम मिनिस्टर



* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल



* बाटलीचा प्रियकर तो (मानसीचा)
* माझिया दारुचा पेग संपेना
* बार तिथे मी

No comments:

Post a Comment