Akshay Tritiya
आज अक्षय तृतीया !!!
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू
दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया!!!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त!!!
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ
कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपणारे) असे
मिळते.
'अंतरीचा ज्ञानदिवा'
चेतवणारा पहिला शुभमुहूर्त
दिवाळीचा पाडवा.
या शुभदिनी 'अंतर्बाह्य जग आणि मन'
सारेच उजळून निघते.
दिव्यांच्या आवली म्हणजे पंक्तीच
पंक्ती प्रकाशमान होतात.
विषयवासनांवर विजय
मिळवणारी ही विजयादशमी हा दुसरा मंगमलय
मुहूर्त.
मेरूदंडाचं प्रतीक
असणारी गुढी आणि चैत्रांतल्या लखलखीत
सूर्याचा प्रकाश आणि तेज प्राशन करणारे
गुढीवरचे रजताचे चकचकीत पात्र.
ज्ञानग्रहणाचा संकेत
देणारा गुढीपाडवा हा तिसरा मंगमलय
मुहूर्त.
अक्षयतृतीया हा शेवटचा मुहूर्त. पण
हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू
आहे.
अशा शेवटच्या परंतु पूर्णत्व
देणाऱ्या अक्षयतृतीयेच्या सर्वाना अक्षय
शुभेच्छा !!!
आज अक्षय तृतीया !!!
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू
दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया!!!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त!!!
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ
कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपणारे) असे
मिळते.
'अंतरीचा ज्ञानदिवा'
चेतवणारा पहिला शुभमुहूर्त
दिवाळीचा पाडवा.
या शुभदिनी 'अंतर्बाह्य जग आणि मन'
सारेच उजळून निघते.
दिव्यांच्या आवली म्हणजे पंक्तीच
पंक्ती प्रकाशमान होतात.
विषयवासनांवर विजय
मिळवणारी ही विजयादशमी हा दुसरा मंगमलय
मुहूर्त.
मेरूदंडाचं प्रतीक
असणारी गुढी आणि चैत्रांतल्या लखलखीत
सूर्याचा प्रकाश आणि तेज प्राशन करणारे
गुढीवरचे रजताचे चकचकीत पात्र.
ज्ञानग्रहणाचा संकेत
देणारा गुढीपाडवा हा तिसरा मंगमलय
मुहूर्त.
अक्षयतृतीया हा शेवटचा मुहूर्त. पण
हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू
आहे.
अशा शेवटच्या परंतु पूर्णत्व
देणाऱ्या अक्षयतृतीयेच्या सर्वाना अक्षय
शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment