Engineers
इंजिनीयरच्या काही मजेशीर गोष्टी
१. इंजिनीयरला त्याचा विषय सोडून बाकीचे
सर्व विषय सोपे वाटतात.
२. इंजिनीयरला एवढी शक्ती असते
की तो सव्वा नऊ वाजता झोपेतून उठून तो साडे
नऊ वाजता क्लासमध्ये
हजर असतो.
३. जीन्स व टी शर्ट
हा इंजीनियरसाठी राष्ट्रीय गणवेश असतो तर
मॉगी हे राष्ट्रीय खाद्य.
४. सामान्य माणूस हा फुटलेल्या वस्तु
चिकटवतो तर इंजिनीयर प्रथम चांगली वस्तु
फोडतो अन् नंतर
ती जोडतो.
५. इंजिनीयर कार,रॉकेट बनवू शकतो एवढंच
नाही तर तो टाईममशीन बनवेल पण
तो एखाद्या पोरीबरोबर
संबंध बनवून शकत नाही.
६. पेट्रोल किंवा सोन्याचे भाव
कितीही वाढले
तरी इंजिनीयरला त्याची चिंता नसते पण
सिगरेट पंचवीस
पैश्यांनी वाढली तर त्याची खोपडी सटकते.
७. इंजिनीयरला प्रोब्लेम्स् सोडवयाला फार
आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल तिथं
तो तयार करून
सोडवेल.
८. इंजिनीयर हा पूर्ण वर्षाचा अभ्यास फक्त
एकाच रात्रीत करतो.
९. इंजिनीयरला काहीही समजत नाही हे फक्त
इंजिनीयरलाच माहीत असतं.
१०. इंजिनीयर हा रात्री कधिही झोपत
नाही आणि तो केव्हा ही सकाळी लवकर उठत
नाही.
११. इंजिनीयर हा निष्पाप अन् भोळा फक्त
त्यांच्या आईवडिलांच्याच समोर असतो.
१२. इंजिनीयरशी वादविवाद
करण्याच्या भानगडीत कधिही पडू नये कारण
त्यांच्याशी वादविवाद करणे
म्हणजे स्वता:च्याच गालावर
बसलेल्या डासांना चापट मारण्यासारखं आहे.
१३. इंजिनीयरिंग
कॉलेजच्या पहिल्या दिवशीचा सामान्य डॉयलॉग
'यार, या वर्षी तरी चांगला माल वर्गात
येऊ देत.'
१४. हातात बिअरचा ग्लास
असलेल्या इंजिनीयरचा इंग्लिश मध्ये
कोणीही हात धरू शकत नाही.
१५. इंजिनीयरच्या लॉपटॉप मध्ये शंभर टक्के
एकतरी फोल्डर हाइड असणारच.
इंजिनीयरच्या काही मजेशीर गोष्टी
१. इंजिनीयरला त्याचा विषय सोडून बाकीचे
सर्व विषय सोपे वाटतात.
२. इंजिनीयरला एवढी शक्ती असते
की तो सव्वा नऊ वाजता झोपेतून उठून तो साडे
नऊ वाजता क्लासमध्ये
हजर असतो.
३. जीन्स व टी शर्ट
हा इंजीनियरसाठी राष्ट्रीय गणवेश असतो तर
मॉगी हे राष्ट्रीय खाद्य.
४. सामान्य माणूस हा फुटलेल्या वस्तु
चिकटवतो तर इंजिनीयर प्रथम चांगली वस्तु
फोडतो अन् नंतर
ती जोडतो.
५. इंजिनीयर कार,रॉकेट बनवू शकतो एवढंच
नाही तर तो टाईममशीन बनवेल पण
तो एखाद्या पोरीबरोबर
संबंध बनवून शकत नाही.
६. पेट्रोल किंवा सोन्याचे भाव
कितीही वाढले
तरी इंजिनीयरला त्याची चिंता नसते पण
सिगरेट पंचवीस
पैश्यांनी वाढली तर त्याची खोपडी सटकते.
७. इंजिनीयरला प्रोब्लेम्स् सोडवयाला फार
आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल तिथं
तो तयार करून
सोडवेल.
८. इंजिनीयर हा पूर्ण वर्षाचा अभ्यास फक्त
एकाच रात्रीत करतो.
९. इंजिनीयरला काहीही समजत नाही हे फक्त
इंजिनीयरलाच माहीत असतं.
१०. इंजिनीयर हा रात्री कधिही झोपत
नाही आणि तो केव्हा ही सकाळी लवकर उठत
नाही.
११. इंजिनीयर हा निष्पाप अन् भोळा फक्त
त्यांच्या आईवडिलांच्याच समोर असतो.
१२. इंजिनीयरशी वादविवाद
करण्याच्या भानगडीत कधिही पडू नये कारण
त्यांच्याशी वादविवाद करणे
म्हणजे स्वता:च्याच गालावर
बसलेल्या डासांना चापट मारण्यासारखं आहे.
१३. इंजिनीयरिंग
कॉलेजच्या पहिल्या दिवशीचा सामान्य डॉयलॉग
'यार, या वर्षी तरी चांगला माल वर्गात
येऊ देत.'
१४. हातात बिअरचा ग्लास
असलेल्या इंजिनीयरचा इंग्लिश मध्ये
कोणीही हात धरू शकत नाही.
१५. इंजिनीयरच्या लॉपटॉप मध्ये शंभर टक्के
एकतरी फोल्डर हाइड असणारच.
No comments:
Post a Comment