Saturday, 24 May 2014

Duniyadari


Duniyadari


पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..



जीवनात एवढ्याहि चुका करू नका
कि ..........
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
रबराला एवढाही वापरू नका कि
जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.



आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
 ज्या त्या काळजीसाठी पात्र आहेत......
कारण........
प्रत्येकाला खूश ठेवायला आम्ही काही जोकर नाही......
माझे सगळे मिञ लय भारी........
आमच्यात नसते
कधी थँकस किँवा स्वारी........

कीतीही भांडणे
झाली तरी टीकुन रहाते
आमची यारी.........
अशी ही आम्हा मिञाची एक
वेगळीच " दुनियादारी"

No comments:

Post a Comment