Saturday 19 April 2014

Marathi Suvichar

१) सुरुवात कशी झाली यावर बयाच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) पार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग पेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.
६) पत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) पतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !


११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

१२) छंद आपल्याला आयुष्यावर पेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) पेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.

१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

२०) फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसयांसाठी जगलास तर जगलास !
२१) एकमेकांची पगती साधते ती खरी मैत्री.
२२) अतिथी देवो भव ।।
२३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
२४) दुःख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५) आपल्यामुळे दुसयाला दुःख होईल असे कधीही वागू नका.
२६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७) खया विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

No comments:

Post a Comment